शिक्षणासाठी परदेशात जाऊन पदवी मिळवणं हे सर्वांसाठीच अभिमानास्पद असतं. अशीच अभिमानास्पद कामगिरी सखी गोखलेने केलीये. सोशल मीडियावर पोस्ट करत ही आनंदाची बातमी तिने शेअर केलीये. पाहूया हा खास व्हिडीओ. Reporter: Atisha Lad, Video Editor: Omkar Ingale<br />